वैजापूर टाकळी सागज येथे तीन गावातील 21लोकांची कोरोनो चाचणी करण्यात आली,,

ank news Marathi team Aurungabad Deat 31.03.2021 ank News Marathi मुख्य संपादक,अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद, वैजापूर टाकळी सागज येथे तीन गावातील 21लोकांची कोरोनो चाचणी करण्यात आली,
वैजापूर तालुक्यातील वाढत्या कोरोनो ससर्ग आजारामुळे बोरसर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय आधिकारी डाँ विलास डुकरे सर याच्या मार्गदनाखाली,बोरसर केंद्रार्तगंत आसलेल्या कनक सागज ,टाकळी सागज,व माळी सागज,या तीन्ही गावातील आसलेल्या लोकांना संर्दि,ताप खोकला,घसा खवखव करणे आसे लछणे दिसणार्या कनक सागज येथील 9.टाकळी सागज येथील 10.माळी सागज येथील 2 लोकाची कोरोनो चाचणी कपण्यात आली, त्यात सामुदाय आरोग्य आधिकारी प्रतिछा अमोलिक,आरोग्य सेवक विशाल करडीवाल,आरोग्य सेवक रोहित सोनवणे आगंणवाडी सेविका,आल्हाट मँडम,आशा सेविका,सुनिता शिंदे कनक सागज येथील आशा सेविका,गुंजाळ ताई,गावातील सरंपच मिराबाई,राऊसाहेब कराळे,उप सरपंच विठ्ठल शिनगारे याच्या उपस्थीत कोरोना चाचणी घेण्यात आली,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक