वैजापूर तालुक्यातील लोणी ग्रामपंचायत तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Ank news Marathi team aurungabad, 

Deat,14, 11,2020,

 लोणी ग्रामपंचायत तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, 


लोणी सर्कल प्रतिनिधी,दादासाहेब तांबे, 


 वैजापूर तालुक्यामधील लोणी खुर्द येथील सर्व नागरिकांना ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक साहेबराव छगन जाधव साहेब व आप्पासाहेब बाळासाहेब जाधव यांच्यासह सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा यांच्या तर्फे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा

 गावासाठी पिण्याचं पाणी व सर्व प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामसेवक अधिकारी ही पूर्णवेळ कामात घेऊन गावासाठी अन्य प्रकारची योजना आणून गावासाठी पूर्ण वेळ देत आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक