Ank news Marathi team aurungabad
Deat, 20,10,2020,
शेतकर्यांना एकरी 50,000 हजार नुकसान भरपाई द्या, रा, स,पाची मागणी,
मुख्य संपादक, अशोक कराळे,वैजापूर ॵरगाबाद.
महाराष्ट्र राज्यात जवळ जवळ सर्वच ठिकाणी आतीवर्ष्टि झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, आपल्या महाराष्ट्रतील बहुतांश शेतकरी आपले हे आधीच कोरोना च्या संकटाने त्रासलेला होता त्यात आता अतिवृष्टी झालेली आहे, आणि मुख्यमंत्री हे फक्त घरातून सरकार चालवत आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते आता जर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर शेतकरी हा कुठले पाऊल उचलेल हे सांगणे शक्य नाही अश्या पुढील गोष्टी चा विचार करून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रनायक मा. श्री. महादेवजी जानकर यांनी राज्य व्यापी एक दिवसीय धरणे आंदोलन केले वैजापूर येथील आंदोलनाचे नेतृत्व शे. आ. जिल्हाध्यक्ष दीपक तात्यासाहेब जगताप पाटील यांनी केले त्याप्रसंगी नंदू पा.हिरडे उपजिल्हा अध्यक्ष शे. आ.दीपक पेहरकर ता.अध्यक्ष शे.आ.संदीप जगताप, परेश भाऊ माळी,मनोज बोर्डे, सिकंदर पठाण, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

