Ank news marathi team aurungabad
Deat, 18,07,2020
मुख्य संपादक, अशोक एन कराळे वैजापूर औरंगाबाद,
वैजापूर येथे युरीया खरेदीसाठी झुंबड ,कृषी अधिकारी प्रशासनाचे दुर्लक्ष,
वैजापूर तालुक्यात यंदा खरीप हंगामात समाधान कारक पाऊस होत असल्याने परिसरातील पिकं चांगली आलेली असतांना लाॅकडाउन मुळे युरीया खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत शेतकरी मागेल त्या भावाने युरीया खरेदी करत असतांना दिसत आहे ,
परंतु गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी युरीया खतांच्या प्रतिक्षेत होते आज रोजी वैजापूर येथे कृषी सेवा केंद्रावर युरीया खत ११५ टन आला व तालुक्यात ४९७ टन आलेला या साठी कृषी अधिकारी अनिल कुलकर्णी, पंचायत समिती कृषी अधिकारी संजय मुसणे, देशमुख, हनुमंत बोयनर यांच्या उपस्थितीत शहरातील दुकानावर शेतकरयांना लाईन लाऊन युरीया वाटप करण्यात आले ,
या वेळी सोशल डीस्टटनिंग चा फज्जा उडाल्याचे दिसून आले या वेळी युरीया खरेदी साठी शेतकरी आप आपसात भांडणे करतांना सुद्धा दिसत होते या ठिकाणी पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तात्काळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला व सोशल डिस्टन ठेवत युरीया वाटप करण्यात आले,
तहसीलदार निखील धुळधर, मुख्याधिकारी बी यु बिघोत यांनी पाहणी करून सोशल डिस्टन ठेवण्याच्या सूचना दिल्या.
वैजापूर परिसरात ११५ टनाच्या वर युरीया खत ची गरज असतांना फक्त ११५ टन युरीया आला,
म्हणुन शासनाने येत्या दोन दिवसांत अजून आवश्यक असलेला युरीया खत तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Tags:
शेतकरी