Ank news Marathi team aurungabad
Deat, 28,07,2020,
लोणी सक्रल प्रतिनिधी, दादासाहेब तांबे वैजापूर औरंगाबाद,
वैजापूर तालुक्यातील महावितरण कंपनीचा भोंगळा कारभार लोणी खुर्द येथील डीपीची दुरुस्ती नाही,
वैजापूर तालुक्यामधील लोणी खुर्द येथील डीपी दुरुस्ती करण्यासाठी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते, की या डीपीमध्ये फ्यूज व आणि किटकॅट राहिल नाहिे ते शेतकऱ्यांची विहिरीतून पाणी भरण्यासाठी मोटर चालू होत नाही, व जनावरे त्यांनाही पाणी कसं पाजावं ही चिंता शेतकऱ्यांना पडली आहे
त्या ठिकाणी खळगट जमीन असल्यामुळे ते ठिकाणी गुडघ्या एवढे पाय फसतात व तसेच ANK न्यूज च्या माध्यमातून कळवण्यात आले होते 15.7.2020.यादिवशी कळविण्यात आले होते लोणी परिसरातील इंजिनियर साहेब यांना कळविण्यात आले होते व तसेच वरिष्ठ अधिकारी मुख्य अभियंता यांना पण कळवण्यात आले होते की या डीपीच्या संदर्भांमध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झाली नसून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की माणसं पाठवले आहेत पण अजून 15.7.20.20.या दिवसापासून आजपर्यंत कोणतीही व्यक्ती डीपी पर्यंत आलेली नाही व परिसरातील इंजिनियर साहेब आजपर्यंत डीपी पाशी येऊन देखील त्यांनी बघितले नाही या शेतकऱ्यांची काय अडचण आहे
की नाही फक्त फोनवरून सांगतात की मी माणसे पाठवली आहे पण आजपर्यंत कोणतेही दुरुस्ती झालेली नाही त्या डीपीचे धोकादायक परिस्थिती झालेली आहे, व त्या शेतकऱ्यांची काम करण्यासाठी हिम्मत होत नाही जर त्या शेतकऱ्यांना काही झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार व शेतकऱ्याचा जीव धोक्यात आहे
त्या शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पाऊल उचलले नाही महावितरण कंपनीचा भोंगळा कारभार दिसून आला आहे महावितरण कंपनीकडे एकाही डीपी दुरुस्तीचा मटेरियल शिल्लक नाहि आहे व तालुक्यातील अन्य डीपीयांची दुरुस्ती कशी होणार

Tags:
शेतकरी