वैजापूर तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दुध बंद, आंदोलन करण्यात आले, जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे,

Ank news Marathi team aurungabad.
Deat, 21,07,2020,

  वैजापूर तालुका प्रतिनिधी संदिप गायके वैजापूर ॵरंगाबाद,

वैजापूर तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दुध बंद,आंदोलन करण्यात आले, जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे,



आदरणीय खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशावरून आज संपूर्ण ‌महाराष्टभर दुध बंद आंदोलन छेडण्यात आले व वैजापूर तालुक्यात जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर साळुंके पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले .

आंदोलन करत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास दुग्ध अभिषेक केला व गाईला दुध अभिषेक करण्यात आला व वाहन मुलांना दुध वाटप करण्यात आले व दुधाला पाच रुपये अनुदान मिळावे यासाठी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आले.

या आंदोलनात दुध उत्पादक शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तसेच अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील मगर सरपंच दिलीपराव निकम आनंद निकम ज्ञानेश्वर चेंने माऊली निकम के डी पाटील आदी शेतकरी, 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक