Ank news Marathi team aurungabad
Death, 20,07,2020,
लोणी सर्कल प्रतिनिधी, दादासाहेब तांबे वैजापूर ॵरगाबाद
वैजापूर तालुक्यामधील लोणा खुर्द येथील आरोग्य केंद्राकडून कोरोणा विषाणू ची तपासणी.
वैजापूर तालुक्यामधील लोणी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी कोरोना विषाणूचा फैलाव कमी करण्यासाठी जनजागृती करत आहे व आशा सेविका यांनी कर्मचारी यांनी वाल्मीक कचरू तांबे यांच्या घरी जाऊन कोरोणा विषाणूची तपासणी करत आहेत व ग्लुकोज पाकीट देऊन आणि प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या गोळ्या देऊन कोरोणा विषाणूचा फैलाव कमी करण्यासाठी व कर्मचारी परेश निकम व आशा सेविका ज्योती जाधव जनजागृती करत आहेत घरोघरी जाऊन सर्व कुटुंब तील सदस्यांनी सांगितले की सॅनिटायझर व मार्क्स लावून घराबाहेर पडा असे सांगितले स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्याची पण काळजी घ्या असे आवाहन करत आहे

Tags:
आरोग्यविषयक