Ank news marathi team aurungabad
Deat, 26,06,2020
अजिंठा परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शेतकामांना वेग
सिल्लोड प्रतिनिधी : मुनीर पठाण अजिंठा
सिल्लोड तालुक्यातील अजिंठासह परिसरात तीन ते चार दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असून, बळीराजा शेतीच्या कामाला लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बांधवांना पावसामुळे मिरची, सोयाबीन,मका, कापूस, पिकावर कीटकनाशक, तणनाशक फवारणी व आंतरमशागतीची कामे करता आली नाही.
आता पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने शिवारात सर्वत्र शेतीच्या कामांची लगबग सुरू असल्याचे चित्र संपूर्ण परिसरात पहावयास मिळत आहे. आता जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत शेतकरी आहे.
छायाचित्रात: अजिंठासह परिसरात पिकांची कोळपणी करतांना शेतकरी.

Tags:
शेतकरी