औरंगाबाद जिल्ह्यात 1289 रुग्णांवर उपचार सुरु, दुपारी 5 रुग्णांची वाढ,

Ank news marathi team aurungabad
Deat, 19,06,2020

मुख्य संपादक, अशोक एन कराळे वैजापूर औरंगाबाद,

औरंगाबाद जिल्ह्यात 1289 रुग्णांवर उपचार सुरु, दुपारी 5 रुग्णांची वाढ


          औरंगाबाद, दि.19 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी 5 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण रुग्ण संख्या 3212 झाली आहे. यापैकी 1753 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 170 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1289 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
         आज दुपारी आढळलेले 5 पुरुष रुग्ण हे हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील आहेत.
                                                   

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक