Ank news marathi team aurungabad
Deat, 08,05,2020
वैजापूर विरगाव ps बाजाठाण हद्दीत अनाधिकृत वाळू उपसा होत आहे, तक्रार देऊन तीन महिने झाले, वैजापूर महसुल, व पोलिस प्रशासन डोळे झाकून,
वैजापूर तहसीलदार, उपजिल्हाधिकारी एकिकडे चांगले काम करतांनी दिसत आहे. परंतु बाजाठाण हद्दीत वाळू उपसा होत आहे.
दिसत नाही का.अनेक सुचना , लेखी कळविले आहे.भारत देशात लोकशाही मार्गाने जात आहे. परंतु बाजाठाण हद्दीत निजामशाही, आहे असेही वाटते
. ब्रिटिश सरकार बरे . आज ३ महिना पासून वाळू उपसा होत आहे.महाराष्ट्र शासनांचा कमीतकमी १० ते १२ कोटीचा महसुल बुडाला आहे.
एक सामाजिक कार्यकर्ता. सुभाष पाटील भराडे माजी सरपंच बाजाठाण ता.वैजापुर जिल्हा औरंगाबाद.

Tags:
प्रशासकीय