औरंगाबाद, जिल्ह्यात 24 रुग्णांची वाढ, आतापर्यंत _321_ कोरोनाबाधित
Ank news marathi team
Aurungabad
Deat, 05,05,2020
मुख्य संपादक, अशोक एन कराळे
वैजापूर औरंगाबाद,
औरंगाबाद, दिनांक 5 मे, औरंगाबाद शहरातील विविध भागातील एकूण 24 कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधित 321 झाले आहेत.
कोरोनाबाधित (कंसात रुग्ण संख्या) जयभीम नगर (21), अजब नगर (1), संजय नगर (1), बौद्ध नगर (1) या परिसरातील आहेत. यामध्ये 14 पुरूष आणि दहा महिला रुग्णांचा समावेश आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने (मिनी घाटी) सांगण्यात आले.

Tags:
आरोग्यविषयक