उद्या आणि परवा औरंगाबाद ग्रामीण पूर्णपणे बंद - पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील

Ank news marathi team aurungabad
 date29, 04,2020

संपादक, अशोक कराळे .
,,उद्या आणि परवा औरंगाबाद ग्रामीण पूर्णपणे बंद.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,,

ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे आता औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी दिले आहेत.
३० एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाऊन ची अमलबजावणी करण्यात येणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलीस कडक कार्यवाही करतील.

तरी नागरिकांनी कोरोणाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी रस्त्यावर न येता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले,

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Ank News Marathi एकुण वाचक